कवितांचे जगच निराळे.. त्यात श्वासापासून आशेपर्यंत सगळं काही कविताच!
सगळ्यांना सहज समजेल अशी साध्यासोप्या-मोजक्या शब्दांतली पण आशयघन कविता देण्याचा प्रयत्न नक्की करेन.. कारण कवितेचे, त्यातून उलगडणार्या विश्वाचे, रसपान करणे हाच या लेखनाचा उद्देश आहे!!
राघव
Rahul,
Sundar kavita !! Khup Mature… Samanjas !!
Lihit raha.
dhanyu megha!! 🙂